खास मराठी उद्योजकांसाठी

संतोष कावरे यांचा प्रीमियम मास्टर क्लास

व्यवसाय वाढीसाठी
कॅश-फ्लो ब्लूप्रिंट वेबिनार

खास मराठी उद्योजकांसाठी  कॅश-फ्लो ब्लूप्रिंट वेबिनार मराठी मधून

ऑनलाइन वेबिनार

1 नोव्हेंबर 2020

रविवार रोजी

सकाळी 11.00 AM

व्यवसाय वाढीसाठी कॅश-फ्लो ब्लूप्रिंट वेबिनार

Santosh Kaware

Business Finance Coach

90 मिनिटं लाईव्ह मास्टर क्लास

1 नोव्हेंबर 2020

रविवार रोजी

सकाळी 11.00 AM

कॅश फ्लो  मॅनेज करून आपला व्यवसाय वाढवा अनेक पटीने

5000 रुपयाचा कॅश-फ्लो ब्लूप्रिंट वेबिनार अगदी मोफत

फक्त 100 लोकांसाठी

लाईव्ह मास्टर क्लासमध्ये तुम्हाला खालील गोष्टी शिकायला मिळतील

 1. वर्किंग कॅपिटल मॅनेज करून व्यवसाय कसा वाढवायचा.
 2. व्यवसाय करताना खर्च कसे कमी करायचे.
 3. नवीन व्यवसाय आणि स्टार्ट-अप् बंद का पडतात.
 4. जाणून घ्या व्यवसायाची लाइफलाइन काय आहे.
 5. व्यवसाय वाढीसाठी  फायनान्स मधील सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे.

फक्त 100 लोकांसाठी

संतोष कावरे यांच्या बद्दल थोडक्यात

 • संतोष कावरे  फायनान्स कोच आणि कन्सल्टंट आहेत.
 • फायनान्स मॅनेज करून व्यवसायाचा नफा कसा वाढवायचा याच्याबद्दल कोचिंग करतात.
 • त्यांना विविध कॉर्पोरेट्स मध्ये फायनान्स मॅनेजमेंट मधील 15 वर्षाचा अनुभव आहे.
 • बिझनेस फायनान्स मॅनेज करून व्यवसायाचा नफा वाढीसाठी उद्योजकांना मदत करतात.
 • व्यवसायामध्ये फायनान्सच्या प्रोसेस कशा डेव्हलप करायच्या याचे प्रशिक्षण व्यवसाय मध्ये करणे.
 • अकाउंट्स आणि फायनान्स डिपार्टमेंट मधील लोकांना ट्रेनिंग देणे

संतोष कावरे त्यांचे ध्येय

फायनान्स  मॅनेजमेंट करून आपल्या व्यवसायाचा नफा वाढवण्यात 1 लाख मराठी उद्योजकांना मदत करणे

5000 रुपयाचा कॅश-फ्लो ब्लूप्रिंट वेबिनार अगदी मोफत

हा मास्टर क्लास कोणासाठी

 • आपला  व्यवसायाचा नफा वाढवायचे आहे  असे उद्योजक.
 • स्टार्ट आणि नवीन व्यवसाय सुरु करायचा आहे असे लोक.
 • ज्या उद्योजकांना फायनान्स मॅनेज करण्यासाठी अडचणी येतात असे उद्योजक.
 • करोना नंतर आपला व्यवसायाचा नफा कमी झाला आहे  असे उद्योजक.

अगदी मोफत